पुणे येथील राष्ट्रीय द्राक्षे संशोधन केंद्रात तरूण व्यावसायिक पदांच्या ९ जागा 

राष्ट्रीय द्राक्षे संशोधन केंद्र, पुणे यांच्या आस्थापनेवरील तरूण व्यावसायिक पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

तरूण व्यावसायिक पदांच्या ९ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात पाहावी.

मुलाखत तारीख – दिनांक ११ फेब्रुवारी २०२० रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय द्राक्षे संशोधन केंद्र, P.B क्रमांक-३, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे, पिनकोड-४१२३०७

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.