भारतीय रेल्वेच्या उत्तर-पूर्व विभागात विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ८ जागा

भारतीय रेल्वेच्या उत्तर-पूर्व सीमा रेल्वे यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) किवा व्हॉट्सॲप नंबरवर अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध वैद्यकीय पदांच्या ८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज सादर करण्याचा व्हॉट्सॲप नंबर9957555602

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २४ मे २०२१ पर्यंत ई-मेल किंवा व्हॉट्सअपद्वारे अर्ज करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> सिक्युरिटी प्रिंटिंग/ मिंटिंग कॉर्पोरेशन मध्ये एकूण १३५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.