नव-नवीन माहितीसाठी NMK चे अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
सर्वांना सूचित करण्यात येते की, बहुसंख्य उमेदवारांच्या मागणीनुसार ‘नोकरी मार्गदर्शन केंद्र’ यांचे अधिकृत व्हॉट्सअप चॅनेल उपलब्ध करून देण्यात येत असून येणाऱ्या नव- नवीन माहिती करीता उमेदवारांना सोबत दिलेल्या संबंधित वेबसाईट लिंकद्वारे सदरील चॅनेल जॉईन करता येईल.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!