सोलापूर येथे द् युनिक अकॅडमीच्या देवा जाधवर यांची मोफत कार्यशाळा
द् युनिक अकॅडमी पुणे यांच्या मार्फत मंगळवार दिनांक १८ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता शिवछत्रपती रंगभवन, रंगभवन चौक, सोलापूर येथे मोफत ‘चालु घडामोडी’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी मा. देवा जाधवर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमस्थळी द युनिक अॅकॅडमी प्रकाशीत पूस्तके ५०% सवलतीत विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ९०९६१०४०४० (बार्शी/ सोलापूर)/ ८४११८२६८८८ (लातूर) वर संपर्क साधावा. (जाहिरात)
Comments are closed.