स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या भरपूर जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भारत सरकारच्या विविध आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक/ साहायक, पोस्टल/ सॉर्टींग असिस्टंट आणि डाटा इंट्री ऑपरेटर पदांच्या भरण्यासाठी संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (10+2) परीक्षा- 2018 या सामाईक परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (CHSL) परीक्षा- २०१८
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), पोस्टल असिस्टंट (PA) / सॉर्टिंग असिस्टंट (SA) आणि डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी (HSC) उत्तीर्ण असावा.

वायोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचीत जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रुपये आणि अनुसूचीत जाती / अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस पूर्णपणे सवलत.)

परीक्षा – पहिला पेपर १ ते २६ जुलै २०१९ रोजी आणि दुसरा पेपर २९ सप्टेंबर २०१९ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ एप्रिल २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.