पुणे येथे १८ ते २० जून दरम्यान स्पर्धा परीक्षा महोत्सवाचे आयोजन

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वास्तव, भवितव्य व दिशा देण्यासाठी १८,१९ आणि २० जून २०१९ रोजी स्पर्धा परीक्षा महोत्सव- २०१९ चे आयोजन गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे करण्यात आले असून यामध्ये विविध मान्यवरांचे अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (जाहिरात)

 

अधिक माहिती डाऊनलोड करा

 

 

आमच्या NMK.CO.IN संकेतस्थळाला भेट द्या 

Comments are closed.

Visitor Hit Counter