भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पूर्व विभाग मध्ये विविध पदांच्या एकूण १५८ जागा

 भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील कार्यालय अधीक्षक पदांच्या एकूण १५८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कार्यालय अधीक्षक पदांच्या १५८ जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्यालय, कार्मिक विभाग गार्डन रीच, कोलकाता, पिनकोड-७०००४३

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.