कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखाती आयोजित करण्यात येत असून ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक आणि प्रकल्प सहाय्यक/ तांत्रिक सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – SAIF-CFC Centre, Shivaji University, Kolhapur.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  cfc@unishivaji.ac.in

मुलाखतीची तारीख – दिनांक ७ मार्च २०२२ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});