राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दीव प्रशासनात विविध पदांच्या एकूण १४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग दीव प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
बालरोगतज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, अस्थिव्यंग, पॅथॉलॉजिस्ट, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि समुदाय आरोग्य अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १७ मार्च २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – Office of the Collector, Collectorate, Diu (UT)

 

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.