भारतीय स्टेट बँकेत विशेष अधिकारी पदाच्या एकूण ५७९ जागा

भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील विविध विशेष अधिकारी पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विशेतज्ञ अधिकारी पदाच्या एकूण ५७९ जागा
प्रमुख (उत्पादन, गुंतवणूक आणि संशोधन), सेंट्रल रिसर्च टीम (फिक्स्ड इनकम रिसर्च अनालिस्ट) , व्यवस्थापक, रिलेशनशिप मॅनेजर, ग्राहक संबंध कार्यकारी, सेल्स (किरकोळ), सेंट्रल ऑपरेशन्स टीम, जोखिम आणि अनुपालन अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर आणि १५ वर्ष किंवा पदवी/ पदव्युत्तर पदवी आणि १० वर्ष अनुभव किंवा पदवीधर आणि ८ वर्ष अनुभव किंवा एमबीए/ पीजीडीएम/ आणि ५ वर्ष अनुभव किंवा पदवीधर आणि ३ वर्ष अनुभव धारक किंवा पदवीधर असावा. .

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ एप्रिल २०१९ रोजी ३० ते ५० वर्ष किंवा ३० ते ४५ वर्ष किंवा २३ ते ३५ वर्ष किंवा २८ ते ४० वर्ष किंवा २० ते ३५ वर्ष किंवा ३५ ते ५० वर्ष किंवा ३० ते ४० वर्ष किंवा २५ ते ४० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारसांठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना १२५/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ जून २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आमच्या nmk.co.in संकेतस्थळाला भेट द्या !

 

Comments are closed.