आयुर्विमा महामंडळात प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदांच्या ८५८१ जागा

भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) यांच्या भोपाळ, पटना, कानपूर, कलकत्ता,  नवी दिल्ली, हैद्राबाद आणि चेन्नई विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विकास अधिकारी (प्रशिक्षणार्थी) पदांच्या ८५८१ जागा
मुंबई विभागीय कार्यालय- १२५१ जागा, नवी दिल्ली विभागीय कार्यालय- १२५१ जागा, हैद्राबाद विभागीय कार्यालय- १२५१ जागा, कलकत्ता विभागीय कार्यालय- ९२२ जागा, कानपूर विभागीय कार्यालय-१०४२ जागा, पटना विभागीय कार्यालय- ७०१ जागा, भोपाळ विभागीय कार्यालय- ५२५ जागा आणि चेन्नई विभागीय कार्यालय- १२५७ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक किंवा भारतीय विमा संस्थान, मुंबई यांची फेलोशिप पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा – १ मे २०१९ रोजी २१ ते ३० वर्ष दरम्यान असावे.(अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ६००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०/- रुपये आहे.

प्रवेशपत्र – २९ जून २०१९ पासून उपलब्ध होतील.

परीक्षा – ६ व १३ जुलै २०१९ रोजी पूर्व परीक्षा आणि १० ऑगस्ट २०१९ रोजी मुख्य परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ जून २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

ऑनलाईन अर्ज करा

मुंबई विभागीय कार्यालय जाहिरात

नवी दिल्ली विभागीय कार्यालय जाहिरात

हैद्राबाद विभागीय कार्यालय जाहिरात

कलकत्ता विभागीय कार्यालय जाहिरात

कानपूर विभागीय कार्यालय जाहिरात

पटना विभागीय कार्यालय जाहिरात

भोपाळ विभागीय कार्यालय जाहिरात

चेन्नई विभागीय कार्यालय जाहिरात

 

 

आमच्या nmk.co.in संकेतस्थळाला भेट द्या

 

Comments are closed.

Visitor Hit Counter