राष्ट्रीय केमिकल व फर्टीलायझर्सच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १११ जागा
राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई (RCFL) यांच्या आस्थापनेवरील टेक्निशियन पदांच्या एकूण १११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
टेक्निशियन पदांच्या १११ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ डाऊनलोड करून जाहिरात पाहावी
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मार्च ते ४ एप्रिल २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.