भारतीय नौदल (NAVY) यांच्या आस्थापनेवरील नाविक पदांच्या २५०० जागा

भारतीय नौदल (NAVY) यांच्या आस्थापनेवरील नाविक पदांच्या आर्टिफिसर अप्रेंटिस (एए) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (एसएसआर)-ऑगस्ट २०२२ बॅच करिता प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या एकूण २५०० जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

नाविक पदांच्या एकूण २५०० जागा
आर्टिफिसर अप्रेंटिस (एए) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (एसएसआर)-ऑगस्ट २०२२ बॅच

शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी इय्यता बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

अर्ज सुरु होण्याची तारीख –दिनांक २९ मार्च २०२२ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.