भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या २७० जागा

भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण २७० जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि योग्य प्रकारे सेवा पूर्ण केलेले माजी सैनिक पात्र असतील मात्र त्यांना सैन्य दलात शस्त्र व दारुगोळा हाताळण्याचा अनुभव असावा.)

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ नोव्हेंबर २०१८ रोजी २५ ते ४५  वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – केवळ ५०/- रुपये.

परीक्षा – डिसेंबर २०१८ किंवा जानेवारी २०१९ मध्ये घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.