गडचिरोली जिल्ह्यात पोलीस पाटील पदांच्या एकूण १३२ जागा

गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज आणि कुरखेडा उपविभागातील पोलीस पाटील पदांच्या
जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पोलीस पाटील पदाच्या एकूण १३२ जागा
देसाईगंज उपविभाग- ३३ जागा आणि कुरखेडा उपविभाग- ९९ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि स्थानिक रहिवासी असावा.

वयोमर्यादा – १२ नोव्हेंबर २०१८ रोजी उमेदवाराचे वय २५ ते ४५ वर्षे दरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण – गडचिरोली जिल्हा

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३००/- आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी १५०/- रुपये आहे.

प्रवेशपत्र – १२ डिसेंबर २०१८ आहे.

परीक्षा – २३ डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ नोव्हेंबर २०१८ (सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा  (देसाईगंज)
जाहिरात डाऊनलोड करा (कुरखेडा)

ऑनलाईन अर्ज करा (देसाईगंज)
ऑनलाईन अर्ज करा (कुरखेडा)

 

 

Comments are closed.

Visitor Hit Counter