सराव प्रश्नसंच क्र. २४२ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२४२
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
आशियाई सुवर्ण पदक अमित पांघल हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) न्या. डी. के. जैन यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर लवाद अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
ब) न्यायालयाने बी. सी. सी. आय वर नेमलेले ते पहिले लवाद अधिकारी आहेत.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
स्पेशल ऑलीम्पिक संदर्भात योग्य पर्याय निवडा.
अ) दर दोन वर्षांनी आयोजन केले जाते.
ब) २०१७ साठी या स्पर्धेचे आयोजन ऑस्ट्रिया या देशात केले गेले होते.
क) ‘लेट मि विन, बट इफ कॅन नॉट विन, लेट मि ब्रेव्ह इन द अटेम्प’ हे या स्पर्धेचे घोषवाक्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) या वर्षीच्या भारत – ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यावेळी भारतीय संघाने सेनादलाच्या टोप्या परिधान केल्या होत्या.
ब) या सामन्यासाठीचे मानधन राष्ट्रीय सुरक्षा निधीसाठी समर्पित केले गेले.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
९१ व्या ऑस्कर सोहळ्यासाठी परदेशी चित्रपट गटात कोणता भारतीय चित्रपट स्पर्धेत होता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
आतापर्यंत कोणत्या भारतीय चित्रपटांना ऑस्करसाठी परदेशी चित्रपट गटात नामांकन मिळाले आहे?
अ) मदर इंडिया (१९५७)
ब) सलाम बॉम्बे (१९८८)
क) लगान (२००१)
ड) कोर्ट (२०१५)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
९१ व्या ऑस्कर पुरस्कारासंदर्भात योग्य जोड्या निवडा.
अ) उत्कृष्ट मूळ संगीत (ओरिजिनल स्कोअर) – ब्लॅक पँथर (लुडविग गोरनसन)
ब) उत्कृष्ट रुपांतरीत पटकथा – ब्लॅकक्लान्समन – शार्ली वॅचेल, डेव्हिड रॅबिनोवित्झ, केविन विलमॉट, स्पाइक ली
क) उत्कृष्ट मूळ पटकथा – ग्रीन बुक निक व्हॅलेलोंगा, ब्रायन क्युरी, पीटर फॅरेली
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
९१ व्या ऑस्कर पुरस्कारासंदर्भात योग्य जोड्या निवडा.
अ) उत्कृष्ट लघुचित्रपट – स्कीन
ब) उत्कृष्ट दृश्य परिणाम – फर्स्ट मॅन
क) उत्कृष्ट लघुमाहितीपट – पिरीयड – एंड ऑफ सेन्टेन्स
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) नमिता गोखले यांना २०१९ मध्ये सुशीला देवी साहित्य पुरस्कार दिला गेला.
ब) ‘थिंग्ज टू लिव्ह बिहाईंड’ या कादंबरीचे लेखन त्यांनी केले आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
मनोहर सिंग स्मृती सिंग पुरस्कारासंदर्भात योग्य पर्याय ओळखा.
अ) राष्ट्रीय नाट्य विद्याप्याकडून हा पुरस्कार दिला जातो.
ब) ५० वर्षांखालील माजी गुणी युवा विद्यार्थ्याला हा पुरस्कार दिला जातो.
क) हा पुरस्कार आणि बी. व्ही. कामंथ पुरस्कार हे दोन्ही पुरस्कार मिळवणारे वामन केंद्रे पहिले कलावंत आहेत.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) वामन केंद्रे यांना बी. व्ही. कामंथ पुरस्कार दिला गेला.
ब) राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्यावतीने हा पुरस्कार दिला जातो.
क) राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी विद्यार्थी, कलावंत, बी. व्ही. कामंथ यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.
ड) २००४ पासून हा पुरस्कार दिला जात आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
वनराई फाऊंडेशनच्या दिवंगत डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
‘द रायसिना मॉडेल : इंडियन डेमोक्रेसी अॅट ७०’ या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
पुस्तक – लेखक यांच्या जोड्या लावा.
अ) कर्फ्युड नाईट – बशारत पीर
ब) द डर्टी वॉर ईन काश्मीर, फ्रंटलाईन रिपोर्ट्स – शुजात बुखारी
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
‘काश्मीर बिहाईंड द व्हेल’, ‘इंडिया : द सीज विदिन’ या पुस्तकांचे लेखन कोणी केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
९१ व्या ऑस्कर पुरस्कारासंदर्भात योग्य जोड्या निवडा.
अ) उत्कृष्ट रंगभूषा व केशवरचना – व्हाईस
ब) उत्कृष्ट माहितीपट – फिचर – फ्री सोलो
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
९१ व्या ऑस्कर पुरस्कारासंदर्भात योग्य जोड्या निवडा.
अ) उत्कृष्ट छायालेखन – रोमा
ब) उत्कृष्ट निर्मिती रचना – ब्लॅक पँथर
क) उत्कृष्ट वेशभूषा – ब्लॅक पँथर
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
९१ व्या ऑस्कर पुरस्कारासंदर्भात योग्य जोड्या निवडा.
अ) उत्कृष्ट परदेशी चित्रपट – रोमा, मेस्किको
ब) उत्कृष्ट ध्वनी मिश्रण – बोहेमियन ऱ्हापसोडी
क) उत्कृष्ट ध्वनी संपादन – बोहेमियन ऱ्हापसोडी
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
९१ व्या ऑस्कर पुरस्कारासंदर्भात योग्य जोड्या निवडा.
अ) उत्कृष्ट अॅनिमेटेड लघु चित्रपट – बाओ
ब) उत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म – स्पायडरमॅन – इनटू दी स्पायडर व्हर्स
क) उत्कृष्ट चित्रपट संपादन – बोहेमियन ऱ्हापसोडी
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
शरावती नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
चंबळ नदीची एकूण लांबी किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
सिंधू नदीची लांबी किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
गंडक नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
चंबळ नदीचे संगम/ अंतिम ठिकाण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
सिंधू नदीचे अंतिम ठिकाण कोणते आहे?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२४२
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Very interesting question
Nice questions
Very helpfull