सराव प्रश्नसंच क्र. २४० सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२४०
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ नुसार – ……….
अ) इंदौर हे देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे.
ब) इंदौर हे सलग तीन वेळा सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
म्युटेशन अर्थात उत्परिवर्तन यामुळे मूळ गुणधर्मात आकस्मिक बदल होऊन नवे गुणधर्म दिसतात असा सिद्धांत कोणी मांडला होता – …………….
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) ९१ व्या ऑस्कर समारंभात ‘पिरीयड-एंड ऑफ सेन्टेन्स’ या लघुपटास उत्कृष्ट लघुमाहितीपटाचे ऑस्कर मिळाले.
ब) यालघुपटाच्या निर्मात्या गुणित मोंगा या भारतीय आहेत.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
‘पिरीयड-एंड ऑफ सेन्टेन्स’ या लघु माहितीपटाचे ………..
अ) दिग्दर्शक रायका झेताबजी आहेत.
ब) निर्मात्या गुनित मोंगा आहेत.
क) हा माहितीपट उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात चित्रित केला गेला आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
९१ व्या ऑस्कर पुरस्कारासंदर्भात योग्य जोड्या निवडा.
अ) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अल्फान्सो क्वारोन (रोमा)
ब) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ऑलिव्हिया कोलमन (दि फेव्हरीट)
क) सर्वोत्कृष्ट अभिनेता – रामी मलेक (बोहेमियन ऱ्हापसोडी)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
९१ व्या ऑस्कर पुरस्कारासंदर्भात योग्य जोड्या ओळखा.
अ) उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री – रिगिना किंग (इफ बिल स्ट्रीट कुड टाॅक)
ब) उत्कृष्ट साहाय्यक अभिनेता – महेरशाला अली (ग्रीन बुक)
क) उत्कृष्ट मूळ गाणे – शॅलो, लेडी गागा (अ स्टार इज बॉर्न)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) ९१ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे पार पडला.
ब) यजमानपदाविना झालेला १९८९ नंतरचा हा दुसरा ऑस्कर सोहळा होता.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
९१ व्या ऑस्कर पुरस्कार चित्रपट सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट विदेशी (परदेशी) चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
खालीलपैकी चुकीचे/ची व्हिधान/ने निवडा.
अ) भारताची आयटी क्षेत्रातील निर्यात आयातीपेक्षा कमी राहिलेली आढळते.
ब) भारताची २०१७-१८ मधील एकूण आयती क्षेत्रातील निर्यात १२५ अब्ज डॉलर राहिली होती.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
डिजिटल इंडिया कार्यक्रमाद्वारे सरकारच्या विविध योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यापर्यंत पारदर्शकरीत्या पोहचवण्यामध्ये खालीलपैकी कोणता प्रमुख घटक महत्त्वाची भूमिका बजावतो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
सरकारी सेवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्यामध्ये केंद्र सरकारच्या कोणत्या कार्यक्रमाचा प्रामुख्याने उपयोग झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
केंद्र सरकारकडून थेट लाभ हस्तांतरणासाठी चालवल्या जात असलेल्या ‘जेएएम’ मधील तीन प्रमुख पर्यायांमध्ये ………. घटक समाविष्ट नाही.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
खालीलपैकी बरोबर पर्याय ओळखा.
अ) जागतिक डिजिटल माहितीचा विस्तार २०२० पर्यंत ४४ गिगाबाईट होईल.
ब) इंटरनेटला जोडलेल्या उपकरणांची संख्या २०२१ पर्यंत जागतिक लोकसंख्येच्या तिप्पट होईल.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
इन्फ्लिबनेट हे स्वायत्त आंतरविद्यापीठ केंद्र कोणत्या ठिकाणाहून आपले कामकाज पाहत असे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
ग्रामीण पेयजल कार्यक्रम राज्यभरात कोणत्या कालावधीकरिता राबविला जाणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
‘राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमा’ संदर्भात योग्य विधान निवडा.
अ) हा केंद्र शासनाचा फ्लॅगशीप कार्यक्रम आहे.
ब) त्याची अंमलबजावणी राज्यात २०१९-१० पासून करण्यात येत आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
इन्फ्लिबनेट हे स्वायत्त आंतरविद्यापीठ केंद्र कोणत्या ठिकाणाहून आपले कामकाज पाहत असे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
मराठवाड्यातील पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी कोणत्या देशातील ‘मेकोरोंट’ कंपनीबरोबर करार करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) जलस्वराज्य – २ हा कार्यक्रम राबविण्यासाठी राज्यास जागतिक बँकेचे साहाय्य लाभले आहे.
ब) असा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत राज्यात ………
अ) ६ विभागात १० ज्ल्वेध शाळा स्थापन केल्या गेल्या.
ब) राज्यात १२ हवामान केंद्रे उभारण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
राज्यातील कोणत्या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन केले गेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
ल्युक पेरी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
‘भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर’ चे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
डिस्कवरीच्या दक्षिण आशियाई व्यवसायाच्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणून कोणत्या भारतीयाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
जगातील सात सर्वोच्च शिखरे आणि ७ ज्वालामुखी शिखरे सर करणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२४०
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice exam
Super presn patrika
Nice questions
Great
Nice paper
Chan aahe