सराव प्रश्नसंच क्र. २३९ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२३९
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) केंद्र सरकारकडून ५ एप्रिल हा दिवस समता दिन म्हणून साजरा केला जातो.
ब) ५ एप्रिल हा बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिन आहे.
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
आंतरराष्ट्रीय महिला दिनासंदर्भात योग्य पर्याय निवडा.
अ) ८ मार्च रोजी साजरा केला जातो.
ब) १९८० पासून हा दिवस साजरा केला जात आहे.
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
संयुक्त राष्ट्र संघाने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून प्रथमच साजरे केले होते?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
२०१९ च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम (संकल्पना) काय आहे?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन (International Mens Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
आहार आणि डॉक्टर उपचार याकडे लक्ष देऊन मेळघाट व धारणीसारख्या दुर्गम आदिवासी भागातील बालमृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकारने कोणते अभियान राबविण्याचे ठरविले आहे?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
राष्ट्रीय अभिलेखागार संस्था संदर्भात योग्य पर्याय निवडा.
अ) स्थापना १८९१ साली झाली.
ब) कोलकाता येथे स्थापन झाली परंतु १९११ साली मुख्यालय दिल्ली येथे हलविण्यात आले.
क) भोपाळ येथे संस्थेचे प्रादेशिक कार्यालय आहे.
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
‘धारणी’ आदिवासी विभाग ……… राज्यात आहे.
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
नॅशनल लीग सर्व्हिस ऑथोरिटी चे कार्यकारी प्रमुख म्हणून राष्ट्रपतींकडून ……… यांची नियुक्ती करण्यात आली आहे?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणा संदर्भात योग्य पर्याय निवडा.
अ) ही वैधानिक संख्या आहे.
ब) गरिबांसाठी मोफत विधी सेवा उपलब्ध करणे हे याचे उद्दिष्ट आहे.
क) स्थापना १९९५ साली झाली.
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
तेलंगाणा हे राज्य ……. दिवशी अस्तित्वात आले.
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
राष्ट्रीय युवक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
जानेवारी २०१८ मध्ये ऑल इंडिया रेडीओचे ‘सर्व भाषा कवी संमेलन’ कोठे आयोजित केले गेले?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन वैशाली सुधाकर येडे यांनी केले.
ब) त्या कळंब तालुक्यातील राजूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा पत्नी आहेत.
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
खालीलपैकी कोणता दिवस ‘जागतिक जैवविविधता दिन’ म्हणून २०१९ या वर्षी साजरा केला जातो?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
२०१९ च्या जागतिक जैवविविधता दिनाचे घोषवाक्य (Theme) – ………….
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट (IIM) च्या पाहिल्या महिला संचालक म्हणून डॉ. निलू मेहरोत्रा यांची नियुक्ती झाली त्या कोणत्या आय. आय. एमच्या संचालक झाल्या आहेत?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
मिनी शाजी थाॅमस या कोणत्या संस्थेच्या पाहिल्या महिला संचालक आहेत?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
टाईम मासिकाच्या मुखपृष्ठावर सर्वाधिक वेळेस झळकणारे भारतीय – …………..
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
राजकुमार बडजात्या यांचे नुकतेच निधन झाले ………
अ) ते राजस्त्री प्रोडक्शनचे अध्यक्ष होते.
ब) पिया का घर, हम आपके है कोण, प्रेम रतन धन पायो यासारख्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती.
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
खालीलपैकी कोण सध्या महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त आहेत?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
जागतिक ‘अन्न व कृषी संघटने’च्या प्रमुख पदाचे उमेदवार म्हणून भारतातर्फे कोणाचे नाव पुढे केले गेले आहे?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
डॉ. नामवर सिंह यांचे नुकतेच निधन झाले ते ………..
अ) हिंदी साहित्यिक होते.
ब) ‘कविता के नए प्रतिमान’ या ग्रंथाचे लेखन त्यांनी केले.
क) भारतीय भाषा केंद्राचे प्रमुख म्हणून त्यांनी जे. एन. यूमध्ये कार्य केले आहे.
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
संदीप रानडे हे मेवाती घराण्याचे गायक आणि सॉफ्टवेअर अभियंता आहेत, रियाज करण्यासाठी त्यांनी कोणते अॅप विकसित केले आहे?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
किरण बेदी या …………. या राज्याच्या राज्यपाल आहेत.
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२३९
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Good quation
Good Question
Good Question in this site