सराव प्रश्नसंच क्र. २३८ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२३८
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
सन २०१९ ची सॅटेलाईट शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
सन २०१९ चे १४ वे विद्रोही साहित्य संमेलन कुठे पार पडले?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
इस्लामिक सहकार्य परिषद (ओआयसीसी) ची स्थापना कोणत्या साली झाली?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
सन २०१९ च्या इस्लामिक सहकार्य परिषदेमध्ये भारताच्या …………… या व्यक्तीला सन्माननीय पाहुण्या म्हणून नियंत्रित करण्यात करण्यात आले होते.
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
रांचीच्या महापुत्र म्हणून ओळखला जाणारा भारतीय क्रिकेट खेळाडू कोण?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
बंगाल उपसागरामध्ये निर्माण झालेल्या फॅनी चक्रीवादळाला फॅनी हे नाव कोणत्या देशाने सुचवले?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
हिमालय पूल दुर्घटना ही कोणत्या शहरात घडली?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
बॉम्ब चक्रीवादळाने कोणत्या देशात तडाखा दिला?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
सेबास्टीयन पिनेरा हे कोणत्या देशातील राष्ट्राध्यक्ष आहे?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
सन २०१९ ची सफ चषक महिला फूटबॉल स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशाने केले?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
सन २०१९ ची इंडिया खुली बॅटमिंटन स्पर्धेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
प्रसिद्ध माजी फूटबॉल खेळाडू पेले हे कोणत्या देशातील आहेत?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
सन २०१८ ची १८ वी जकार्ता आशियाई खेळामध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
अझीम प्रेमजी विद्यापीठ कुठे आहे?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
वादळांना तोंड देऊ शकतील अशा इमारती उभ्या करण्याचे तंत्रज्ञान व आराखडे तयार करण्याचे संशोधन करणारी भारतातील आयआयटी संस्था कोणती?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
गुजरात मध्ये पाटीदार अनामत आंदोलन समितीची स्थापना कोणत्या साली करण्यात आली?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
काँग्रेस पक्षाचे १९७० च्या दशकात निवडणूक चिन्ह ……….. होते.
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
केबल डॉटकोडॉटयुके या संस्थेच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक स्वस्त मोबाईल डेटा कोणत्या देशात आहे?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
केंद्र सरकारने देशातील दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या निश्चित करण्यासाठी ………….. साली सुरेश तेंडूलकर समिती स्थापन केली होती.
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणून ………. शहराला पुरस्कार देण्यात आला.
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
जगात सात समुद्राची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय कोण?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
हुमणी हा रोग कोणत्या पिकावर महाराष्ट्रात पडला आहे?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
स्वच्छ भारत योजनेची बोधचिन्ह तयार करणारे कलावंत कोण आहेत?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
पाकिस्तानच्या ताब्यात असणारे नौदलाचे माजी अधिकारी कोण आहेत?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
कर्नाटक सरकारने २०१९ हे वर्ष काय म्हणून जाहीर केले आहे?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२३८
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice Quiz