सराव प्रश्नसंच क्र. २३७ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२३७
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
विश्वचषक नेमबाजी स्पर्धेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
सन २०१८ च्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला होता?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
सन २०१८ ची आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
अमेरिकेने विकसनशील देशांच्या आर्थिक वाढीला हातभार लावता यावा म्हणून …………. साली जीएसपी ही व्यापार पद्धत सुरु केली.
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) ने सन २०१९-२० या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती राहील असे जाहीर केले?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
‘इनसाइडर’ या पुस्तकाचे लेखक कोण?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
स्वच्छ सर्वेक्षण सन २०१९ च्या केंद्र सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील महानगरपालिका कोणती?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
राजेंद्रकुमार जोशी यांनी सन २०१९ साली भारतीय कौशल्य विकास विद्यापीठ कोणत्या शहरात स्थापन केले?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
सन २०१८ च्या ६० वा रेमन मॅगसेसे हा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
खालीलपैकी सन २०१९ चा भारतरत्न पुरस्कार मिळालेले व्यक्ती कोण?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
देशातील पहिले संगीत संग्रहालय कुठे स्थपन केले जात आहे?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
७९ व्या भारतीय इतिहास परिषदेचे आयोजन कोणत्या ठिकाणी केले गेले?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
खालीलपैकी कोणत्या राज्याने युवकांना रोजगार पुरविण्यासाठी ‘एक कुटुंब, एक नोकरी’ ही नवी योजना सुरु केली?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
जलउर्जेसाठी नॅशनल हायड्रोपॉवर कोर्पोरेशन स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
अखिल भारतीय दिगंबर जैन महासमितीने भगवान महावीर अहिंसा पुरस्कारासाठी ………… यांची निवड केली आहे.
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
जगात एकूण सोने साठ्याच्या बाबतीत भारत जगात कितव्या स्थानावर आहे?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
‘अवध प्रांत’ हे कोणत्या राज्यात आहे?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
भारताचे सध्याचे परराष्ट्र सचिव कोण आहेत?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
मुंबई महानगरपालिकेचे सध्याचे महापौर कोण?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
जगातील महाविनाशकारी अण्वस्त्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी ………… साली अण्वस्त्र प्रसारबंदी करार करण्यात आला.
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
राष्ट्रकुल / कॉमनवेल्थ या संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
नक्षलवाद्याच्या बंदोबस्तासाठी कोब्रा बटालियन कोणत्या राज्याने स्थापन केली आहे?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
सर्व वयोगटातील महिलांना दर्शनासाठी खुले करून देण्यात आलेले शबरीला मंदिर कोणत्या राज्यात आहे?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
सिंधू नदी पाणीवाटप करार कोणत्या दोन देशादरम्यान झाला आहे?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२३७
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.