सराव प्रश्नसंच क्र. २३३ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२३३
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती राहील असे एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) ने जाहीर केले?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
सेबीचे नवे अध्यक्ष कोण आहेत?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
ई. एल. नरसिंहम हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
‘नो होल्ड्स बार्ड : माय इअर्स इन पाॅलिटीक्स’ हे आत्मचरित्र कोणत्या राजकीय नेत्याने लिहिले?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
सन २०१८ चे नारीशक्ती पुरस्कार किती महिलांना व संस्थाना देण्यात आले?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
भारतात मका उत्पादनात महाराष्ट्राचा कोणता क्रमांक लागतो?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
भारतात सर्वाधिक चहा उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
एनएमके-१, एनएमके-२ हे कोणत्या फळाचे संकरीत जाती आहे?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
महाराष्ट्रात एकूण किती अभयारण्ये आहे?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
महाराष्ट्रात सर्वात जास्त वाघ कुठे आहे?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
भारतातील विदेशी राजदूत हरिंदर सिद्धू हे कोणत्या देशातील आहे?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
फास्टॅग प्रणाली केंद्रीय परिवहन मंत्रालयाने कोणत्या वर्षी सुरु केली?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
‘मॉरिस गॅरेज’ (एमजी) कार उत्पादक कंपनीचा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
अणुपुरवठादार गटामध्ये जगातील एकूण किती देश सदस्य आहेत?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी या संस्थेच्या अहवालानुसार सन २०१९ साली भारताची लोकसंख्या किती होती?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
‘जॉईंट कॉप्रीव्हेन्सीव प्लॅन ऑफ अॅक्शन’ करार कोणत्या साली झाला?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्रीपद किती वेळा भूषविले?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
‘ग्लोबल वार्मिंग’ ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या दशकात मांडली?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
मनोहर पर्रीकर हे कोणत्या सालादरम्यान भारताचे संरक्षणमंत्री होते?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
वृत्तपत्र स्वातंत्र दिन म्हणून कोणता दिन साजरा करण्यात येतो?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
राष्ट्रीय आणीबाणीविरोधी दिनाची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
१० डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवधिकार दिन म्हणून कोणत्या वर्षीपासून सुरु झाला?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
भारतीय नौदल प्रबोधिनी कोणत्या राज्यात आहे?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
पाकिस्तानच्या लष्कराचे मुख्यालय असणारे शहर कोणते?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
नोमॅडीक एलिफंट लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान झाला?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२३३
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice
Nice questions
Nice