सराव प्रश्नसंच क्र. २३२ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.२३२
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
भारताचे सध्याचे मनुष्यबळ विकास मंत्री कोण आहेत?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
चिफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे नवे अध्यक्ष कोण बनले?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
आयसीसीची पहिली भारतीय महिला सामनाधिकारी ठरलेली पहिली महिला कोण?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
जगात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
निवडणुकीत एक्झिट पोल देण्याची सुरुवात कोणत्या वर्षीपासून सुरु झाली?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
भारतातील पहिल्या माहीला डॉक्टर कोण होत्या?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
सन २०१९ च्या १७ व्या लोकसभा निवडणुकीत एकूण किती टक्के मतदान झाले?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
लोकसभा निवडणुकीत सर्वात उंचीवरील मतदार केंद्र कोणत्या राज्यात आहे?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
खा. प्रताप पाटील चिखलीकर हे कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आले?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
मसूद अझर हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशदवादी म्हणून जाहीर केलेला …………. वा दहशदवादी आहे.
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
महाराष्ट्रात वैधानिक विकास महामंडळे कोणत्या साली स्थापन करण्यात आली?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
क्रोएशिया देशाचा दौरा करणारे पहिले भारतीय राष्ट्रपती कोणते?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
जागतिक आरोग्य संघटनेने जगातून कोणत्या वर्षापर्यंत मलेरियाचे निर्मुलन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
रोहिल खंड प्रदेश कोणत्या राज्यात आहे?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
भारताचे नवे केंद्रीय निवणूक आयुक्त कोण बनले?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
पाकिस्तानातील भारतीय राजदूत कोण?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
हवामानाबद्दल व ग्लोबल वार्मिंग ही संकल्पना सर्वप्रथम केव्हा मांडली?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
जी-२० देशांच्या संघटनेच्या शिखर परिषदेचे नियोजन भारतामध्ये कोणत्या वर्षी करण्यात येणार आहे?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
भारत सरकारने उच्च शिक्षण संस्थांचे मानांकन जाहीर केलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅकिंग फ्रेमवर्क नुसार देशातील पहिल्या १०० विद्यापीठात महाराष्ट्रातील किती विद्यापीठे आहेत?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू कोण?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
‘सिलिकॉन व्हॅली’ हे जगाचे प्रमुख सायबर केंद्र कोणत्या देशात आहे?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
‘फॉक्सकॉन’ ही मोबाईल उत्पादन कंपनी कोणत्या देशातील आहे?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
इंग्लंड देशाचे चलन कोणते?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
जगातील सर्वाधिक लोकसंखेच्या क्रमवारीत भारत कितव्या स्थानावर आहे?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.२३२
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Really very good asked question
Nice
आपल्या सराव प्रश्नसंचाचा खूप फायदा होतो.त्यामुळे सर्व विषयाची व्यवस्थित पणे उजळणी होते.आम्हा सर्व विदयर्थ्यांकडून आपले मनपूर्वक आभार..!