सराव प्रश्नसंच क्र. १६८ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.१६८
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
जे. आर. डी. टाटा यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
सन २०१४ च्या ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या लेखकाला मिळाला?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
पहिला आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
सन २०२३ च्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
जागतिक कामगार दिन कोणत्या दिवशी असतो?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने किती ठिकाणी पोलिसांची ग्रामीण परीक्षेत्रे अस्तित्वात आहेत?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
युरोपियन युनियनचे मुख्यालय कुठे आहे?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
जागतिक निसर्ग संवर्धन दिन कोणत्या तारखेला असतो?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
भारत जगात गहू उत्पादनात कितवा क्रमांकावर आहे?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
पीली क्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादन क्षेत्राशी निगडीत आहे?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
भारताची पहिली महिला राज्यपाल कोण होत्या?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
मदर तेरेसाला नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी पहिली महिला कोण?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
फॅसिस पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
इंग्लंडचे पहिले पंतप्रधान कोण होते?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
आरएसएस चे संस्थापक कोण?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
आरएसएसची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
भारतीय सुवर्ण प्रमाण कायदा कोणी स्विकारला?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
पंजाबचा सिंह कोणत्या वक्तीला म्हणत होते?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
‘निबंधमाला’ या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
पवनचक्कीची भूमी कोणत्या देशाला म्हणतात?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
हरिके तलाव कोणत्या राज्यात आहे?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.१६८
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
nice quiz
nice ques
Nice app
Sir यादीत माझे नाव. का बरं येत नाही