सराव प्रश्नसंच क्र. १६३ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.१६३
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
शरद जोशी यांनी पुढीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले आहेत ?
अ)अन्सरिंग बिफोर गड
ब)डाऊन टू अर्थ
क)द वूमन्स क्वेश्चन (ड)फार्मेस पेरीलCorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
‘वरुणा’ (VARUNA ) नाविक अभ्यास हा कोणत्या दोन देशांतील आहे ?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
शेतकऱ्याना समर्पित असलेली भारतातील प्रथम दूरदर्शन वाहिनी कोणती आहे ?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
२०१६ चे एडगर अडण पो पारितोषिक मिळविणाऱ्या भारतीय अमेरिकन पत्रकार नीला बनर्जी या ………………..या नावाच्या वृत्त संस्थेसाठी काम करतात.
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
महाराष्ट्रातून रिओ ऑलिम्पिक मध्ये कोणते खेळाडू सहभागी झाले होते ?
a)देविंदर वाल्मिक b)अयानिका पॉल
c)कविता राऊत d)दीपा कर्माकरCorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
खेलरत्न पुरस्कार २०१६ कोणाला प्राप्त झाला ?
अ)पी.व्ही.सिंधू ब)साक्षी मलिक
क)ललिता बाबर ड)जितु रायCorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
साक्षरता क्षेत्रात उत्कृष्ट करण्यासाठी कोणत्या पंचायतला यावर्षी पुरस्कार देण्यात आला ?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
डॉ.एच.व्ही तुलसीराम यांना कोणता राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला ?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
यावर्षी जो-२० शिखर सम्मेलन चीनच्या कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते ?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
महाराष्ट्र पोलीस यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान/ते बरोबर आहे/त ?
a)महाराष्ट्र १०७५ पोलीस ठाणी आहेत
b)महाराष्ट्र ११ पोलीस आयुक्तालये आहेत .
c)महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे दल आहेCorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
महाराष्ट्रातील मुलींचे प्रमाण वाढविण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य शासनाद्वारे नुकतीच ……..या योजनेची पुनघोषणा करण्यात आली आहे.
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळते ?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
जून, २०१६ मध्ये भारतीय नोदलाने जपान आणि अमेरिकेच्या नौदलाबरोबर एक्झरसाईज मलबार २०१६ ची………आवृत्ती पार पडली.
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
‘तेजस’ काय आहे ?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
२०१६ मध्ये ‘पद्मविभूषण’ ने कोणाला सन्मानित करण्यात आले ?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
मे-जून २०१६ मध्ये भारत सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्मार्ट सिटी आव्हान स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारतातील किती शहरांची निवड करण्यात आली ?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
नव्या शैक्षणिक धोरणाबाबत कोणत्या समितीने नुकताच आपला अहवाल केंद्र शासनाला सादर केला आहे ?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
भारत सरकारने .साली निवृत्ती वेतन नियामक आणि विकास प्राधिकरणाची (pfrda) स्थापना केली .
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
सुनील लांबा यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
२०१५ च्या अमेरिकन ‘सर्कल टेनिस’ स्पर्धेतील सानिया मिर्झाच्या विजयाचे वैशिष्ट्य आहे .
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील महिला लाभार्थींना पाच कोटी एल.पी.जी जोडणी दिली जाणारी योजना कोणती ?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
संरक्षण उत्पादन आणि विकास संघटनेने अलीकडेच (जून, २०१६)………..बरोबर जगदीशचंद्र बोस प्रगत तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यासाठीच सांमजस्य करारावर सह्या केल्या.
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या बाबतच्या खालील विधानाच्या विचार करा.
अ)जगात सर्वाधिक काळ सत्ताधीश राहिलेली रानी
ब)११६ देशांना भेटी
क)जगातील अधिकतम देशांच्या नाण्यांवर त्यांची प्रतिमा आहे .CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
भारत हा क्षेपणास्त्र तंत्रज्ञान गटांत (MTCR) ………..पूर्ण सदस्य बनला आहे.
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
‘पुणे फेस्टिव्हल जीवनगौरव पुरस्कार २०१५’ प्रदान करण्यात आला, ते आहेत ……….
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.१६३
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.