सराव प्रश्नसंच क्र. १४८ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.१४८
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
सन २०१७ चा ५३ वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणात्या लेखकाला मिळला?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या क्षेत्रात मिळाला?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
डॉ. मुरलीधर देवदासी उर्फ बाबा आमटे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ कोणता?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
सानिया मिर्झाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
भारतात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोणत्या वर्षी करण्यात आले?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
आंतरराष्ट्रीय नाणे निधी चे मुख्यालय कुठे आहे?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
जागतिक वाघ दिन केव्हा साजरा केला जातो?
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
गहू उत्पादनात पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
सर्वात जास्त तांदळाचे (दरहेक्टरी) उत्पादन करणारे राज्य कोणते?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
थ्रीप्स हा रोग कोणत्या फळावर पडतो?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
कृष्ण क्रांती खालीपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
वसंत, सुवर्णा, मालदांडी ह्या कोणत्या पिकाचा संकरीत जाती आहेत?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
महाराष्ट्र राज्य मतदार दिन राज्य निवडणूक आयोगाने कोणत्या वर्षी सुरु केला?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता आपला राजीनामा कोणाकडे सोपवितात?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
जन-गण-मन राष्ट्रगीताचे प्रथम गायन केव्हा झाले?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
शोषणाविरुद्धचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहे?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातील महसूल उत्पन्नापैकी ………… %रक्कम जिल्हा परिषदेस अनुदान म्हणून मिळते.
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
वसंतराव नाईक समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ कुठे आहे?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
भारतातील आकारमानाने सर्वात मोठे राज्य कोणते?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
मध्यरात्रीचा सूर्य कोणत्या देशाला म्हणतात?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
डाचीगाम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
खालीलपैकी कोणते अभयारण्य महाराष्ट्रातील नाही?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.१४८
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice
Nice questions
sir most important to quetion’s
most important quetion’s
?
Fine questions
Good question of tests
Sir mast