सराव प्रश्नसंच क्र. १२० सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.१२०
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
ईशान्य परिषदेसंदर्भात योग्य पर्याय ओळखा.
अ) या विभागीय परिषदेची स्थापना १९७१ मध्ये करण्यात आली.
ब) आठ घटक राज्यांची ही विभागीय परिषद आहे.
क) सिक्कीमच्या परिषदेत २००२ साली समावेश केला गेला.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
खालीलपैकी कोणते भारतीय निवडणूक आयोगाचे घोषवाक्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये कोणाचा समावेश होतो?
अ) सुनील अरोरा
ब) अशोक लवासा
क) सुशील चंद्रा
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
दहशतवादाविरुध्द भारतास पाठिंबा देणारे महंमद बिन सलमान हे कोणत्या देशाचे राजपुत्र आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
जागतिक अन्न व कृषी संघटनेसंदर्भात योग्य विधाने निवडा.
अ) स्थापना १९४५ साली झाली.
ब) मुख्यालय रोम (इटली) येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
१७ ते १९ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत भारतास भेट देणारे मॉरिशियो मॅक्री हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
मराठी भाषा गौरव दिन हा कोणाचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले मराठी व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
योग्य विधाने निवडा.
अ) महाराष्ट्र महिला आयोगाची स्थापना जून १९९३ मध्ये झाली.
ब) महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या ४८% महिला आहेत.
क) शून्य ते सहा वयोगटातील राज्यातील लिंगगुणोत्तर ८९४ इतके आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
……….. लेबल ए. टी. एम. चा वापर ई-कॉमर्स व्यवहारांसाठी केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) महिला बँकिंगसाठी पिंक लेबल ए. टी. एमचा वापर केला जातो.
ब) कृषी संबंधित व्यवहारांसाठी ग्रीन लेबल ए. टी. एमचा वापर केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
औद्योगिक उत्पादन निर्देशांक कोणाकडून जाहीर केला जातो (IIP)?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
निती आयोगाच्या शाश्वत विकास उद्दिष्टे भारत निर्देशांक यानुसार,
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
देशातील पहिले संगीत संग्रहालय कोठे स्थापन केले जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
महत्त्वाकांक्षी जिल्हे रूपांतरण कार्यक्रमाच्या द्वितीय डेल्टा क्रमवारीत सर्वात सुधारित महत्त्वाकांक्षी जिल्ह्यात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा समावेश होतो?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
ऑलिव्ह रिडले कासवांचा अधिवास भारतात प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आढळतो?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
UNFCCC मध्ये भारताचा द्वैवार्षिक अद्ययावत अहवाल सादर करण्यात केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. UNFCCC ही संस्था कशाशी संबंधित नाही?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
खालीलपैकी बरोबर विधान/ने निवडा.
अ) जगातील सुमारे ८ टक्के जैवप्रजाती भारतात आढळतात.
ब) भारताचे क्षेत्रफळ जगाच्या ३.५ टक्केच आहे.
क) जगाच्या एकूण लोकसंख्येचा १८ टक्के भाग भारतात वास्तव्य करतो.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
विविध प्रकल्पांना पर्यावरणीय मंजुऱ्यांसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित एकल खिडकी व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने अलीकडेच ……… ही व्यवस्था सुरु करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
अंतरीक्ष इंधनाचे पुनर्निर्माण करून जागतिक तापमानवाढीला रोखण्याच्या प्रयत्नात महत्त्वाचे योगदान देणारे संशोधन अलीकडेच कोणत्या भारतीय संस्थेने केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
खालीलपैकी चुकीचे विधान निवडा.
अ) इंडिया सायन्स ही इंटरनेट आधारित दूरचित्रवाणी वाहिनी आहे.
ब) विज्ञान प्रसार या केंद्र सरकारी संस्थेकडून ही वाहिनी कार्यरत राहील.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
वाहतूक नियमनासाठी यंत्रमानवाची मदत घेण्याचा पहिला प्रयोग अलीकडेच खालीलपैकी कोणत्या शहरात झालेला होता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
भारताने खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आपला तिसरा सॉफ्टवेअर सेवासंबंधीचा आय. टी. कॉरिडॉर सुरु केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
१९९७ साली इंटरनेटवर मराठी भाषेतील ‘जाळं’ या पाहिल्या साप्ताहिकाची सुरुवात कोणी केली होती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले होते?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.१२०
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice test
Nice ..study nmk
Nice ..study nmk link of spardha pariksh
I have interest
Verry nice
good practice pin point
nice practice and help to students
Good practice pin point