सराव प्रश्नसंच क्र. ११३ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.११३
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) केंद्रीय कबिनेटच्या नियुक्त समितीने वकील माधवी दिवाण यांची अतिरिक्त सॉलिसीटर जनरल म्हणून निवड केलि आहे.
ब) या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या आतापर्यंतच्या तिसऱ्या महिला ठरल्या आहेत.
क) अतिरिक्त सॉलिसीटर जनरल हे भारत सरकारचे दुसऱ्या क्रमांकाचे कायदा अधिकारी असतात.
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
संसदेच्या मंजुरीनंतर आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा मुलांचा हक्क (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१८, चे कायदा – २०१९ मध्ये रुपांतर झाले या कायद्याद्वारे ……….
अ) आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे धोरण रद्द करण्यात आले आहे.
ब) हे धोरण सुरु ठेवायचे की नाही याचे अधिकार राज्यांना देण्यात आले आहे.
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
नशनल लीगल सर्व्हिस ऑथोरिटी ओड इंडिया अर्थात (नालसा – NALSA) संदर्भात योग्य विधाने निवडा.
अ) या संस्थेची स्थापना ५ डिसेंबर १९९५ साली झाली.
ब) कायदा सेवा प्राधिकरणे अधिनियम, १९७८ अंतर्गत या संस्थेची स्थापना झाली.
क) समाजातील गरीब व दुर्लब घटकांना मोफत कायदेशीर मदत पुरविण्याचे काम ही संस्था करते.
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
सार्वजनिक उपक्रम समितीसंदर्भात योग्य विधाने ओळखा.
अ) स्थापना १९६४ साली करण्यात आली.
ब) एकूण २२ सदस्य असतात.
क) एकूण सदस्यांपैकी लोकसभेतून १५ तर राज्यसभेतून ७ सदस्य असतात.
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
अंदाज समितीसंदर्भात योग्य विधाने निवडा.
अ) सरकारी खर्चात काटकसर तसेच प्रशासनात कार्यक्षमता आणण्यासाठी उपाय सुचविणे हे या समितीचे कार्य आहे.
ब) या समितीत ३० सदस्य असतात.
क) सर्व सदस्य लोकसभेतूनच निवडले जातात.
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
संयुक्त संसदीय समितीसंदर्भात योग्य विधान/ने ओळखा.
अ) समितीतील सदस्यांची निवड दोन्ही सभागृहांच्या सदस्यांमधून केळी जाते.
ब) या समितीतील सदस्यांची संख्या निश्चित म्हणजे १० इतकी असते.
क) सामन्यता राज्यसभा सदस्यांपेक्षा लोकसभा यातील संख्या दुप्पट असते.
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) संयुक्त संसदीय समितीच्या स्थापनेचा प्रस्ताव संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडला जाऊ शकतो.
ब) नंतरच्या सभागृहाने मंजूर केल्यावर संयुक्त संसदीय समिती अस्तित्वात येते.
क) संयुक्त संसदीय समितीला ‘छोटी संसद’ म्हणून देखील ओळखले जाते.
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
संयुक्त संसदीय समितीसंदर्भात योग्य विधाने निवडा.
अ) ही संसदेची अस्थायी समिती असते.
ब) एका विशिष्ट कालावधीसाठी ही समिती स्थापन केली जाते.
क) एखादा विशिष्ठ मुद्दा किंवा अहवालाच्या तपासासाठी या समितीची स्थापना केली जाते.
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
१९८७ साली स्थापन देशातील पाहिल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष बी. शंकरानंद हे होते, ही समिती कशाच्या चौकशीसाठी स्थापन केलेली होती?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती खालीलपैकी किती आहे?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
गुरु या ग्रहाचा परिवलन काळ किती आहे?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
शनी या ग्रहाचा परिवलन काळ किती आहे?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
प्लुटो या ग्रहास सूर्यमालिकेत नवव्या ग्रहाचे स्थान केव्हा दिले होते?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु. या ग्रहाला एकूण किती उपग्रह आहेत?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणारा एकूण कालावधी किती?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
बैकल या सरोवराचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
उरल सागर या सरोवराचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
ह्युरॉन या सरोवराचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
व्हिक्टोरिया लेक या सरोवराचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
मिशिगन हे सरोवर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
व्होल्गा या नदीची एकूण लांबी किती आहे?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
“मुरे-डार्लिंग” या नदीची एकूण लांबी किती आहे?
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
“नायजर” या नदीची एकूण लांबी किती आहे?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
मेकाँग या नदीची एकूण लांबी किती आहे?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
मिसिसिपी या नदीची एकूण लांबी किती आहे?
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.११३
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
I want to just a practice