सराव प्रश्नसंच क्र. ११२ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.११२
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या २५ डिसेंबर २०१८ या जयंतीदिनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते राज्यात महाराष्ट्र शिक्षण मंडळाअंतर्गत किती शाळांमध्ये सुरुवातीस पथदर्शी, ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा’ शुभारंभ करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) ९२ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलनात यवतमाळ येथे पार पडले.
ब) या संमेलनाचे उद्घाटन वैशाली येडे यांच्या हस्ते झाले.
क) येडे या राजूर कळंब येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी आहेत.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) शिवाजीराव देशमुख यांचे १४ जानेवारी रोजी निधन झाले.
ब) विधान परिषेदेचे ते माजी सभापती होते.
क) १९७८ साली सांगली जिल्ह्यातील शिराळा मतदार संघातून ते अपक्ष म्हणून निवडून आले होते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
योग्य विधाने निवडा.
अ) २०१८ हे वर्ष भारत आणि भुतांच्या औपचारिक राजनैतिक संबंधाचे सुवर्ण जयंती वर्ष आहे.
ब) भूतानचे पंतप्रधान डॉ. लोटी शेरिंग यांनी डिसेंबर २०१८ मध्ये भारताचा ३ दिवशीय दौरा केला.
क) पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर शेरिंग यांचा हा पहिलाच परदेश दौरा ठरला.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
द प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडन्ट असेसमेंट (PIS) या त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय सर्व्हेचे आयोजन कोणाकडून केले जाते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
पहिल्या भारत – मध्य आशिया संवादामध्ये संयुक्त अध्यक्ष म्हणून भारताकडून कोण सहभागी झाले होते?
अ) सुषमा स्वराज
ब) नरेंद्र मोदी
क) राजनाथ सिंग
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
१२ व १३ जानेवारी २०१९ रोजी पाहिल्या भारत – मध्य आशिया संवादाचे आयोजन कोठे करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
एअरपोर्टस कौन्सिल इंटरनॅशनल अर्थात आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने जाहीर केलेल्या ‘जागतिक हवाई वाहतूक सांख्यिकीनुसार’ (२०१८) २०१७ या वर्षी देशांतर्गत व देशाबाहेर प्रवास करणाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत पाहिल्या स्थानावर अमेरिका आहे तर भारत खालीलपैकी कितव्या स्थानावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
फॉर्च्युनच्या ‘द फॉर्च्युन ग्लोबल ५००’ या यादीमध्ये ………
अ) भारतातील एकूण ७ कंपन्यांचा समावेश आहे.
ब) यामध्ये इंडियन ऑयल कॉर्पोरेशन ही कंपनी १४७ व्या स्थानावर आहे.
क) रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी १४८ व्या स्थानावर आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
न्युयॉर्कस्थित मर्सर (mercer) या संस्थेच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक ३ महागडी शहरे कोणती ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
खालीलपैकी कोणत्या युरोपियन देशांनी अमेरिकेची इराणवरील व्यापार बंदी झुगारून इराणशी व्यापार करणाऱ्या कंपन्यांना मदत – पाठिंबा देण्याचे धोरण स्वीकारले आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश ठरला आहे.
ब) जपान हा देश याबाबतीत तिसऱ्या स्थानावर गेला आहे.
क) ‘जागतिक पोलाद उत्पादन संघा’च्या या अहवालानुसार अमेरिका याबाबतीत चौथ्या स्थानावर आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
‘वर्ल्ड स्टील (पोलाद) असोशिएशन’ च्या अहवालानुसार ………
अ) चीन हा जगातील सर्वात मोठा कच्चे पोलाद उत्पादक देश आहे.
ब) जगातील एकूण कच्चे पोलाद उत्पादनाच्या ५१ टक्के पोलाद चीनमध्ये उत्पादित केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
‘P5’ देशांमध्ये खालीलपैकी कोण-कोणत्या देशांचा समावेश होतो?
अ) यु. के.
ब) यु. एस. ए.
क) फ्रान्स
ड) रशिया
इ) चीन
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
‘आफ्रिका सेंटर फॉर क्लायमेंट अडँ सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ हे केंद्र इटलीच्या पंतप्रधानांच्या हस्ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरु केले गेले?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेकडून खालीलपैकी कोणता अहवाल जाहीर केला जातो?
अ) वर्ल्ड एनर्जी आउटलुक
ब) वर्ल्ड एनर्जी स्टॅटीस्टीक
क) वर्ल्ड एनर्जी बलन्स
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
खालीलपैकी कोणते देश ओ. ई. सी. डी. चे सदस्य आहेत पण आय. ए. ई. चे सदस्य नाहीत?
अ) आईसलँड
ब) इस्त्रायल
क) लाटव्हिया
ड) स्लोव्हेनिया
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
आंतरराष्ट्रीय ऊर्जा संदर्भात योग्य विधाने निवडा.
अ) स्थापना १९७४ साली झाली.
ब) ओ. ई. डी. च्या प्रारूपावरून याची स्थापना झाली.
क) मुख्यालय जर्मनीतील, बर्लिन येथे आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
करप्शन परप्शन इंडेक्स, २०१८ नुसार खालीलपैकी कोणते देश शेवटच्या तीन स्थानावर (सर्वाधिक भ्रष्ट) आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
करप्शन परप्शन इंडेक्स, २०१८ नुसार खालीलपैकी कोणते देश पहिल्या तीन स्थानावर (सर्वात कमी भ्रष्टाचार) आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
दहशतवादाविरोधातील आंतरराष्ट्रीय लढ्यात समन्वय यावा या उद्देशाने संयुक्त राष्ट्रांद्वारे एका आराखड्याचे अनावरण करण्यात आले आहे. हा आराखडा कोणत्या नावाने प्रसिध्द करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम राज्यातील आदिवासी भागाच्या प्रशासकीय नियोजनाबद्दल तरतूद राज्यघटनेतील कोणत्या परिशिष्टामध्ये दिलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) तेलंगाणा उच्च न्यायालयाच्या निर्मितीनंतर आंध्रप्रदेश उच्च न्यायालय अमरावथी येथून कार्य करेल.
ब) तेलंगाणा उच्च न्यायालय हैद्राबाद येथूनच कार्य करेल.
क) न्या. टीबीएन राधाकृष्णन हे तेलंगाणाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतील.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) ‘नागरिकत्व दुरुस्ती विधेयक – २०१९’ हे ८ जानेवारी २०१९ रोजी लोकसभेत मंजूर झाले.
ब) याद्वारे बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील बिगरमुस्लीम धार्मिक अल्पसंख्यांक म्हणजे हिंदू, जैन, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारसी धर्मियांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे.
क) याद्वारे त्यांना भारतात १२ एवजी ६ वर्षे वास्तव्य केल्यानंतर आणि त्यांच्याकडे उचित कागदपत्रे नसली तरी भारताचे नागरिकत्व मिळणार आहे.
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.११२
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice qushan
Nice
So nice
nice one
Nice
Very nice quiz
Very nice quiz??
Good Quiz??
?
nice questionsm
???
Can i get questions in english
No
Mala online questions sodayla avdatat