सराव प्रश्नसंच क्र. ११० सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.११०
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
हवेतील ‘पी. एम – २.५’ आकाराच्या प्रदूषक कणांच्या प्रमाणानुसार जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या जगातील २० प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये भारतातील किती शहरे पाहिल्या १५ शहरांमध्ये आहेत?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
स्थलांतरित प्राणी आणि त्यांचा अधिवास याचे संधारण आणि शाश्वत वापर यासाठीचा जागतिक मंच म्हणून कोणास ओळखले जाते?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
जंगली प्राण्यांच्या स्थलांतरीत प्रजातींच्या (CMS) संधारणासाठीच्या १३ व्या सदस्य परिषदेचे (COP) आयोजन फेब्रुवारी २०१० मध्ये कोठे केले जाणार आहे?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
योग्य विधाने निवडा.
अ) प्रतीव्यक्ती इंधन वापरात बिहार सर्वात शेवटी आहे.
ब) याबाबतीत महाराष्ट्र पाहिल्या स्थानावर आहे.
क) एकूण इंधन विक्रीत महाराष्ट्र पाहिल्या स्थानावर आहे.
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
‘द फ्युचर ऑफ रेल (Rail)’ या अहवालासंदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय ओळखा.
अ) या अहवालात रेल्वेचा जागतिक वाहतुकीतील वाटा आणि उर्जेच्या कमी वापरातून पर्यावरण सुसह्य विकास याचा अभ्यास केला गेला आहे.
ब) हा अहवाल आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था – IEA ने जाहीर केला आहे.
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) मांडोवी नदीला गोव्याची जीवनवाहिनी म्हणतात.
ब) मांडोवी नदीला महादयी कनवा म्हादेई असेही म्हणतात.
ब) ही नही महाराष्ट्रात उगम पावते व गोव्यात वाहत जाते.
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
केंद्रीय पर्यावरण व वने मंत्रालयाच्या पाळीव हत्तीसंबंधीच्या अहवालानुसार ……….
अ) ५८ टक्के पाळीव हत्ती केवळ दोन राज्यांमध्ये आहेत.
ब) आसाम राज्यात सर्वाधिक पाळीव हत्ती आहेत.
क) पाळीव हत्तींच्या संख्येबाबत केरळ राज्य दुसऱ्या स्थानावर आहे.
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
इटलीतील ‘आफ्रिका सेंटर फॉर क्लायमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ स्थापनेमागे कोणाचा सहभाग आहे?
अ) इटली सरकार
ब) यु. एन. डी. पी.
क) एफ. ए. ओ.
ड) भारत सरकार
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
‘एल निनो’च्या वेळी …….
अ) पश्चिम पॅसिफिक भागात हवेचा दाब वाढतो.
ब) पूर्व पॅसिफिक भागात हवेचा दाब कमी होतो.
क) यावेळी पूर्व पॅसिफिक भागात पाण्याचे तापमान वाढते.
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण (NGT) संदर्भात योग्य विधाने निवडा.
अ) स्थापना २०१० साली झाली.
ब) न्या. आदर्श कुमार गोयल हे याचे अध्यक्ष आहेत.
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
प्राणी कल्याण मंडळासंदर्भात योग्य विधाने ओळखा. (Animal Welfare Board of India)
अ) मुख्यालय बल्लभगड, हरयाणा येथे आहे.
ब) स्थापना १९६२ साली झाली आहे.
क) स्थापनेवेळी याचे मुख्यालय कोलकाता येथे होते.
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
राष्ट्रीय तेलगळती आपत्ती आकस्मिक योजनेनुसार क्लीन सी – २०१८ या सरावांचे आयोजन डिसेंबर २०१८ मध्ये कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
हिमालयाच्या हृदयातील पर्वतीय औषधी या संकल्पनेवर आयोजित करण्यात आलेल्या बाराव्या जागतिक कॉंग्रेसमध्ये खालीलपैकी कोणता देश सहभागी झाला नव्हता?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
घुबडाच्या संवर्धनासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने भारतातील पाहिल्या घुबड महोत्सवाचे आयोजन खालीलपैकी कोठे करण्यात आले होते?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
रिजनल इंटिग्रेटेड मल्टी – हझार्ड अर्ली वॉर्निंग सिस्टीम (RIMES) ही संस्था खालीलपैकी कोठे स्थित आहे?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
ऑक्टोबर २०१८ मध्ये ओडिशामध्ये आलेल्या तितली चक्रीवादळाला अत्यंत दुर्मिळ चक्रीवादळ असे का संबोधण्यात आले होते?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या कुंभमेळ्याला ‘सिंहस्य कुंभमेळा’ असे म्हणतात?
अ) नाशिक – त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र)
ब) उज्जैन (मध्य प्रदेश)
क) काशी (उत्तर प्रदेश)
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) एपिस मेलिफेरा ही विदेशी मधमाशी प्रजाती भारतातील उत्तर भागात चांगल्या प्रकारे वाढू शकते.
ब) मध निर्मितीसाठी भारतात ‘एपिस सराना’ हि मधमाशी प्रजाती पाळली जाते.
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) २०१९ या वर्षी सावित्रीबाई फुले यांची १८८ वी जयंती साजरी केली गेली.
ब) सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला होता.
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) कच्या लोखंडाच्या उत्पादनात भारत हा जगात दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
ब) सध्या याबाबतीत चीन हा देश पाहिल्या स्थानावे पोहचला आहे.
क) चीनमध्ये जगाच्या ५० टक्के कच्च्या लोखंडाचे उत्पादन घेतले जाते.
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
गंगा एक्स्प्रेस वे संदर्भात खालीलपैकी योग्य विधाने निवडा.
अ) हा मार्ग उत्तर प्रदेशात विकसित केला जात आहे.
ब) ६०० कि.मी. लांबीचा हा मार्ग जगातील सर्वाधिक लांबीचा एक्स्प्रेस वे ठरणार आहे.
क) हा मार्ग प्रयागराजला मेरठ शहराबरोबर जोडणार आहे.
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
वाहतूक कोंडीच्या बाबतीत देशात,
अ) मुंबई हे शहर दुसऱ्या स्थानावे आहे.
ब) पुणे हे शहर सातव्या स्थानावर आहे.
क) हैद्राबाद हे शहर तिसऱ्या स्थानावर आहे.
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
नॅशनल ब्युरो ऑफ इकोनॉमिक रिसर्च या अमेरिकन संस्थेनुसार भारतातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर कोणते आहे?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
नॅशनल डेवॉर्मिंग डे (जंतरोग प्रतिबंध दिवस) विषयी योग्य विधाने ओळखा.
अ) १० फेब्रुवारी आणि १० ऑगस्ट असा वर्षातून दोन दिवशी हा दिवस आयोजित केला जातो.
ब) या अंतर्गत १ ते १९ या वयोगटातील बालकांवर उपचार केले जातात.
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
कम्पिटीशन कमिशन ऑफ इंडियाविषयी विधाने वाचून योग्य पर्याय ओळखा.
अ) याची स्थापना २००२ च्या स्पर्धा कायद्यानुसार झाली.
ब) हि वैधानिक संस्था आहे.
क) याचे अध्यक्ष स्वतः कायदा मंत्री असतात.
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.११०
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Dear sir … Start quiz var click kel pan prashan kahi yet nhi aahe tr kashya padhatine yala slove kraych aahe
Nice questions
Nice information
Very nice information
Quiz computations very hard
Simple questions but nice