सराव प्रश्नसंच क्र. १०४ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.१०४
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
‘येस बँके’चे नवीन व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची निवड झाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) फोर्ब्जच्या यादीनुसार २०१८ (ऑक्टोबर) अझीम प्रेमजी हे भारतातील दुसरे श्रीमंत आहेत.
ब) याबाबतीत लक्ष्मी मित्तल हे तिसऱ्या स्थानावर आहेत.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
रसेल बेकर यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या संदर्भात योग्य विधान/ने ओळखा.
अ) ते वार्ताहर, स्तंभलेखक, समीक्षक. दूरचित्रवाणी कार्यक्रम सादरकर्ते होते.
ब) दूरचित्रवाणीवरील ‘मास्टर पीस थीएटर’ हा कार्यक्रम त्यांनी गाजवला होता.
क) ‘ग्रोईंग उप’ हे त्यांचे आत्मचरित्र होते.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
रॉय जे ग्लॉबर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले त्यासंदर्भात योग्य विधाने निवडा.
अ) त्यांना २००५ साली नोबेल जाहीर होते.
ब) त्यांनी ‘पुंज विद्युतगतिकी’ या नव्या शाखेचा पाया घातला.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणून हर्षवर्धन शृंखला यांची नियुक्ती झाली आहे.
ब) ते यापूर्वी बांगलादेशात उच्चायुक्त होते.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
रघबीर सिंग भोला यांच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा.
अ) ते भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार होते.
ब) त्यांना दोन ऑलिंपिक पदके मिळाली होती.
क) २००० साली त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
ड) १९६० च्या रोम ऑलिंपिकमध्ये तब्बल सहा गोल नोंदविणाऱ्या भोला यांनी डेन्मार्कविरुध्द हॅटट्रीक साजरी केली होती.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
जॉर्ज फर्नांडिस यांच्या ……….
अ) रेल्वेमंत्री काळात कोकण रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात आला.
ब) संरक्षण मंत्री काळात कारगिल युध्द घडून आले.
क) संरक्षण मंत्री काळात पोखरण अणू चाचणी घेण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
योग्य विधाने निवडा.
अ) जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म मंगळूर (कर्नाटक) येथे झाला.
ब) केंद्रीय उद्योगमंत्री असताना त्यांनी आय. बी. एम व कोकाकोला या कंपन्यांना देश सोडून जाण्यास सांगितले होते.
क) २०१९-१० या काळात ते राज्यसभा सदस्य होते.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
जॉर्ज फर्नांडिस यांच्या संदर्भात योग्य विधान/ने ओळखा.
अ) १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दक्षिण मुंबईतून स. का. पाटलांचा पराभव केला होतास.
ब) १९७७ नंतर त्यांनी बिहारमधून लोकसभा लढविली.
क) १९७४ च्या रेल्वे कामगार संपाचे नेतृत्व त्यांनी केले होते.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
जॉर्ज फर्नांडिस यांनी खालीलपैकी कोणत्या मंत्र्ल्याचे मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली होती?
अ) संरक्षण मंत्रालय
ब) रेल्वे मंत्रालय
क) परराष्ट्र मंत्रालय
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
जॉर्ज फर्नांडिस यांच्या संदर्भात विधाने विचारात घ्या व अयोग्य विधान निवडा.
अ) २९ जानेवारी २०१९ रोजी त्यांचे निधन झाले.
ब) ते भारताचे माजी संरक्षण मंत्री होते.
क) त्यांना पद्मश्रीने १९९९ साली सन्मानित केले गेले होते.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
फॉर्च्युन मासिकाच्या जगातील सर्वात प्रभावशाली ५० नेत्यांच्या यादीमध्ये पाहिल्या स्थानावर कोणता नेता / संस्था आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
योग्य विधाने ओळखा.
अ) डॉ. रहिणी गोडबोले यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला.
ब) गोडबोले या बंगळूरू येथील भारतीय विज्ञान संस्थेतील उच्च ऊर्जा भौतिकी केंद्रामध्ये कार्यरत आहेत.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
योग्य जोड्या ओळखा.
अ) जागतिक हृदय दिन – २९ सप्टेंबर
ब) जागतिक रक्तदान दिन – १४ सप्टेंबर
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
शेतकऱ्यांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली २००४ साली ‘शेतकऱ्यांसंबंधीच्या राष्ट्रीय आयोगा’ची स्थापना करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीद्वारे २००५ साली राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची स्थापना करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
खालीलपैकी कोणते वर्ष युनेस्कोकडून ‘इंटरनॅशनल इअर ऑफ पिरियॉडीक टेबल’ म्हणून साजरे करण्याचे जाहीर केले गेले आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
दरवर्षी १० डिसेंबर रोजी पाळला जाणारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
भ्रष्टाचाराला प्रतिबंध घातला जावा यासाठी जागृती करण्याच्या उद्देशाने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन कधी पाळला गेला?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
जगभरातून गुलामगिरीचे उच्चाटन करण्यासाठीच्या प्रयत्नांना बळ देण्याच्या हेतूने गुलामगिरीच्या उच्चाटनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन सर्वात आधी कशी पाळला गेला?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
रासायनिक औषधांशिवाय आहार आणि जीवनशैलीमध्ये बदल करून रोग रोखण्याच्या उपचार पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय निसर्गोपचार दिन पाळला जातो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
अपंग सैनिक तसेच शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांच्या मदतीसाठीची जाणीव सामान्य नागरिकांना व्हावी या उद्देशाने कोणत्या दिवशी भारतात सशस्त्र सेना ध्वज दिन पाळला जातो?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण मिळविणाऱ्या संजीत चानूवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली, चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
३०० ट्वेंटी – २० सामने खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू होण्याचा विक्रम कोणी केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
खालीलपैकी कोणास २०१९ चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला जे या पद्म पुरस्कार यादीतील पद्मभूषण मिळविणारे एकमेव खेळाडू आहेत?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.१०४
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Nice QUIZ
Nice question set
क) २०० साली त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
Correction => क) 2000 साली त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
क्षमस्व ! दुरुस्त केले आहे
Nice quiz…