सराव प्रश्नसंच क्र. १०१ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.१०१
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
खालीलपैकी कोणती कंपनी फॉर्च्युनच्या ‘द फॉर्च्युन ग्लोबल ५००’ या जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या यादीत पाहिल्या स्थानावर असलेली कंपनी ठरली आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 20
2. Question
‘प्रबळ दोस्तीक’ या लष्करी सरावात खालीलपैकी कोणते देश सहभागी होतात?
Correct
Incorrect
-
Question 3 of 20
3. Question
पद्म पुरस्कारासंदर्भात योग्य विधाने निवडा.
अ) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा होते.
ब) दरवर्षी मार्च एप्रिल महिन्यामध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात.
Correct
Incorrect
-
Question 4 of 20
4. Question
पद्म पुरस्कारामध्ये खालीलपैकी कोणत्या पुरस्काराचा समावेश होतो?
अ) पद्मश्री
ब) पद्मभूषण
क) पद्मविभूषण
ड) भारतरत्न
Correct
Incorrect
-
Question 5 of 20
5. Question
ऑक्सफोर्ड डिक्शनरीकडून २०१८ साठी ‘हिंदी वर्ड ऑफ द इअर’ म्हणून कशाची निवड करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 6 of 20
6. Question
सर्वात कमी संपत्ती असणारे भारतातील मुख्यमंत्री कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 7 of 20
7. Question
खालीलपैकी कोण भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 20
8. Question
खालीलपैकी कोणता शब्द २०१८ साठी ऑक्सफोर्ड वर्ड ऑफ द इअर म्हणून निवडण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 20
9. Question
अयोग्य विधान ओळखा.
अ) पुणे जिल्ह्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग जातात.
ब) पुणे जिल्ह्यात एकूण ३१४ कि.मी. लांबीचे राष्ट्रीय महामार्ग जातात.
Correct
Incorrect
-
Question 10 of 20
10. Question
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोची स्थापना १९६९ साली कोणत्या दिवशी झाली?
Correct
Incorrect
-
Question 11 of 20
11. Question
नॅशनल इलेक्शन वॉचच्या अहवालानुसार ………….
अ) सर्वाधिक सरासरी वार्षिक उत्पन्न असणारे भारतीय आमदार एन. नागराजू हे आहेत.
ब) नागराजू हे बंगळूरू ग्रामीण मतदारसंघाचे आमदार असून १५७.०४ कोटी रु. इतके त्यांचे वार्षिक उत्पन्न आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 20
12. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) गुरु गोविंद सिंग हे शिखांचे दहावे गुरु होत.
ब) गुरु गोविंद सिंग यांची यावर्षी ३५० वी जयंती साजरी केली गेली.
क) गुरु गोविंद सिंग यांच्या जयंती निमित्त पंतप्रधानांच्या हस्ते साडेतीनशे रुपयांचे चांदीचे नाणे जारी केले गेले.
Correct
Incorrect
-
Question 13 of 20
13. Question
योग्य पर्याय ओळखा.
अ) २०१९ या वर्षी कुंभमेळ्याचे आयोजन उत्तर प्रदेशातील ‘प्रयागराज’ येथे केले गेले.
ब) १५ जानेवारी ते ४ मार्च असा या कुंभमेळ्याचा कालावधी होता.
Correct
Incorrect
-
Question 14 of 20
14. Question
अमेरिकेच्या फोर्ब्ज मासिकाद्वारे जाहीर (डिसेंबर २०१८) जगातील सर्वाधिक प्रभावशाली १०० महिलांच्या यादीत पाहिल्या स्थानावर कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 20
15. Question
फोर्ब्जच्या २०१८ (ऑक्टोबर) मधील श्रीमंताच्या यादीचा संदर्भ घेऊन भारतातील खालील श्रीमंतांचा सुरुवातीपासून शेवट असा योग्य क्रम ओळखा.
अ) मुकेश अंबानी
ब) लक्ष्मी मित्तल
क) पालनजी मिस्त्री
ड) हिंदुजा बंधू
इ) अझीम प्रेमजी
Correct
Incorrect
-
Question 16 of 20
16. Question
योग्य पर्याय निवडा.
अ) चौधरी चरणसिंग यांच्या समाधीचे नाव ‘किसान घाट’ असे आहे.
ब) ही समाधी नवी दिल्ली येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 20
17. Question
खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी पद्म पुरस्कार दिले जातात?
अ) कला
ब) सामाजिक कार्य
क) जन कल्याण
ड) सरकारी क्षेत्र
इ) विज्ञान आणि इंजिनीअरिंग
फ) व्यापार व उद्योग
ग) मेडिसिन
च) साहित्य
छ) शिक्षण
ज) खेळ
झ) नागरी सेवा
Correct
Incorrect
-
Question 18 of 20
18. Question
खालीलपैकी कोणास आतापर्यंत जन्मस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात अजे आहे?
अ) गंगाधर गाडगीळ (१९९७)
ब) व्यंकटेश माडगुळकर ( १९१९)
क) श्री. ना. पेंडसे (२००१)
ड) मंगेश पाडगावकर (२००३)
Correct
Incorrect
-
Question 19 of 20
19. Question
‘सीमांचल एक्सप्रेस’ खालीलपैकी कोणत्या दोन स्टेशन दरम्यान धावते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 20
20. Question
२०१९ च्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकाविले?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.१०१
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
very nice
Good
Very nice
Nice
Very nice
Nice
Very nice
Very nice
Very nice