सराव प्रश्नसंच क्र. १०० सोडवा
0 of 25 questions completed Questions:
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0) ‘भारतातील अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ (FSSAI) ही स्वायत्त संस्था कोणत्या मंत्रालयांतर्गत कार्य करते? योग्य पर्याय ओळखा. अ) ९ नोव्हेंबर हा ‘नॅशनल लीगल सर्व्हिस डे’ म्हणून साजरा केला जातो. ब) ९ नोव्हेंबर हा भारताचे पहिले न्यायाधीश कानिया यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि ‘द नशनल इलेक्शन वॉच’ यांनी २०१८ मध्ये संयुक्तरीत्या जाहीर केलेल्या आमदारांच्या उत्पन्नविषयक अहवालानुसार ………. अ) भारतातील आमदारांचे वार्षिक उत्पन्न सरासरी २४.५९ लाख रु. इतके आहे. ब) कर्नाटक या राज्यातील आमदारांचे वार्षिक उत्पन्न सरासरी १.१ कोटी इतके आहे. क) महाराष्ट्रातील आमदारांचे वार्षिक उत्पन्न ४३.४ लाख रु. इतके आहे. ड) याबाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. नागरिकत्व (दुरुस्ती( विधेयक, २०१६ शी संबंधित संयुक्त संसदीय समितीने (JPC) जानेवारी २०१९ मध्ये आपला अहवाल सादर केला या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? किम्बरले प्रक्रियेचे अध्यक्षपद २०१९ मध्ये भारताकडे आलेले आहे. या प्रक्रियेद्वारे कोणत्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले जाते. अ) कच्च्या हिऱ्यांचा अवैध व्यापार ब) गोड्या पाण्याच्या स्त्रोतांचे संवर्धन क) सदाहरित वनांमधील उत्पादने व शाश्वत विकास भारताने स्वीकारलेला SAGAR हा दृष्टीकोन म्हणजे …….. आहे. जागतिक पोषण अहवाल, २०१८ नुसार, अ) मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ५ वर्षांखालील बालकांच्या मृत्युंमध्ये सर्वाधिक प्रमाण कृशतेमुले होणाऱ्या मृत्यूचे आहे. ब) जगातील खुंटलेल्या वाढीच्या बालकांची सर्वाधिक संख्या भारतात आहे. विकसित आणि विकसनशील देशांचा गट असलेल्या जी-२० च्या डिसेंबर २०१८ मध्ये ब्युनोस आयरेस येथे पार पडलेल्या शिखर परिषदेमध्ये खालीलपैकी कोणता देश सहभागी झाला नव्हता? डिसेंबर २०१८ मध्ये भारतात पार्टनर्स फोरमचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये प्रामुख्याने कोणत्या विषयावर विचारविनिमय केला जात असतो? पश्चिम जेरुसलेम याला इस्त्रायलची राजधानी म्हणून ऑस्ट्रेलियाकडून मान्यता देण्यात आली आहे. मात्र भारताने इस्त्रायलमधील आपला दुतवास कोठे स्थापन केल आहे? राज्य सांस्कृतिक पुरस्कारासंदर्भात योग्य विधाने ओळखा. अ) हा पुरस्कार १९७६ पासून दिला जात आहे. ब) नाटक, संगीत, चित्रपट, कीर्तन, आदिवासी गिरीजन, तमाशा वाद्यअन्गीत, शाहिरी अशा क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या कलाकारांना दरवर्षी राज्य सरकारकडून दिला जातो. क) एक लाख रुपये रोख, मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २०१८ च्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारासाठी कोणाची निवड झालेली आहे? अ) रवी पटवर्धन (नाट्य विभाग) ब) माधुरी विश्वनाथ ओक (कंठसंगीत) क) शाम देशमांडे (उपशास्त्रीय संगीत) ड) उषा नाईक (मराठी चित्रपट) २०१८ च्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये कोणाचा समावेश होतो? अ) ह. ब. प. विनोदबुआ खोंड (कीर्तन) ब) विजय जगताप (शाहीर) क) माणिकबाई रेंडके (नृत्य) ड) वेणू बुकले (आदिवासी गिरीजन) इ) पं. प्रभाकर धाकडे (वाद्यसंगीत) फ) चंद्राबाई अण्णा आवळे (तमाशा) ग) मोहन कदम (लोककला) च) श्रीकांत धोंगडे (कलादान) योग्य पर्याय ओळखा. अ) महाराष्ट्रात २०१२ पासून राजीव गांधी जीवनदायी योजना सुरु करण्यात आली. ब) या योजनेचे नामांतर ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ असे करण्यात आले. जनस्थान पुरस्कारासंदर्भात अयोग्य विधान ओळखा. अ) वि. वा. शिरवाडकर यांनी या पुरस्काराची सुरुवात केली. ब) नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दर दोन वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो. क) एक लाख रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे? खालीलपैकी कोण राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे पदसिध्द सदस्य असतात? खालीलपैकी कोणाकडून अबर (Aber) हे डिजिटल चलन (Currency) आणले जात आहे? अ) सेंट्रल बँक ऑफ यु. ए. ई. ब) सौदी अरेबिया योग्य पर्याय निवडा. अ) गोव्यामधील मांडोवी नदीवर ‘अटल सेतू’ हा पूल उभारला गेला आहे. ब) ५.१ कि.मी. लांबीचा हा केबल-ब्रिज पणजीला उत्तर गोव्यासोबत जोडणार आहे. योग्य पर्यायओळखा. अ) नोव्हेंबर २०१८ मध्ये भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन नवी दिल्ली येथे केले गेले. ब) ‘भारतातील ग्रामेद्योग’ ही या मेळाव्याची संकल्पना होती. योग्य पर्याय निवडा. अ) अमेरिकेच्या एकूण आयातीत २०१७ मध्ये चीनचा सर्वाधिक वाटा राहिला. ब) २०१७ मध्ये चीन हा अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार राहिला. योग्य विधाने ओळखा. अ) आय. डी. एफ. सी. बँकेची स्थापना २०१५ या वर्षी करण्यात आली. ब) आय. डी. एफ. सी. बँकेचे नामकरण आता आय. डी. एफ. फर्स्ट बँक असे करण्यात आले. सार्वजनिक उपक्रम सर्वेक्षण २०१७-१८ नुसार सर्वात फायदेशीर अव्वल ३ सार्वजनिक उपक्रम कोणते आहेत? देशातील दुसरे ‘ट्युलिप गार्डन’ उत्तराखंड या राज्यात विकसित केले जाणार आहे. यापूर्वीचे देशातील पहिले ट्युलिप गार्डन कोणत्या राज्यात आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याने ‘अरुंधती योजना’ सुरु केली आहे, ज्याद्वारे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील लग्न वधूस परंपरा म्हणून लागणारे ‘सोने’ (१० ग्राम) दिले जाणार आहे?सराव प्रश्नसंच क्र.१००
Quiz-summary
Information
Results
Average score
Your score
Categories
1. Question
2. Question
3. Question
4. Question
5. Question
6. Question
7. Question
8. Question
9. Question
10. Question
11. Question
12. Question
13. Question
14. Question
15. Question
16. Question
17. Question
18. Question
19. Question
20. Question
21. Question
22. Question
23. Question
24. Question
25. Question
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.१००
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
The good question pranali
Nice work
very nice jay hind
Nice qoustion
Good
Nice quiz
Nice
very good
Yacha upyog nakki yenarya exam hoil… Dhanewad
Nice things
Best
Very nice quatation And NMK site
Nice Quatation and GK nolage
Nice
Very nice
Thank U
its very knowladgeble
Good
Nice
Very good Test
Nice Q..
….?
Nice
Hi nice
???
Good prictes
Nice question paper
Nice
असेच tuffquestions टाकत जा खूप छान स्टडी hoto
छान नाॅलेज
छान
great