सराव प्रश्नसंच क्र. ४३६ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.४३६
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
इ. स. ७१२ मध्ये भारताच्या इतिहासात घडलेली महत्वाची घटना ……….. आहे.
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
इस्त्राईलच्या संसदगृहास …………… या नावाने संबोधले जाते.
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
भारतात घटकराज्याच्या मुख्यमंत्राची नेमणूक ………….. करतो.
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
खालीलपैकी हवेमार्फत पसरणारा रोग ………….. आहे.
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
संगणकामध्ये माहिती व आज्ञावली खालील स्वरुपात साठविल्या जातात?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
सर मोंटींमर ड्युरंड प्रतिनिधीने कोणत्या दोन देशामधील सीमारेषा निश्चित केली आहे?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
भटनागर पुरस्कार ……….. या क्षेत्रात दिला जातो.
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
‘कुद्रेमुख लोह’ प्रकल्प …………. या राज्यात आहे.
CorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
‘केपलर’ या शास्त्रज्ञाचे नियम ………… या शास्त्राशी संबंधित आहेत.
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
कोणत्या मुघल सम्राटाने धुम्रपानास बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता?
CorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू कशा असतात?
CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
खालीलपैकी …….. यावर्षी अंतर्गत अशांततेच्या कारणावरून भारतात प्रथमच आणीबाणी पुकारली होती.
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
मागितल्या नसलेल्या तरीपण आलेल्या ई-मेल्सला ………. म्हणतात.
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
‘नाईलची देणगी’ म्हणून ……. या देशास संबोधले जाते.
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
अफगाणिस्तान देशाची राजधानी ………….. आहे.
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
सन २०१९ पर्यंत देशातील सर्व राष्ट्रीय महामार्ग रेल्वे क्रॉसिंगमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेला प्रकल्प कोणता?
CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
‘झारिया’ या दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण ………. या राज्यात आहे.
CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
IMF म्हणजे खालीलपैकी कोणती संस्था?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे ‘वाडी’ हे ठिकाण ………. या जिल्ह्यात आहे?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
उमराण व मेहरूण या जातीच्या बोरांसाठी खालीलपैकी ………… हा जिल्हा प्रसिद्ध आहे.
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
कांदे, बटाटे इत्यादी भाज्यांना कोंब येऊ नयेत, म्हणून कशाचा मारा करतात?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
२१ जून व २२ डिसेंबर या दिवसांना …………… या नावाने संबोधले जाते.
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
यापैकी इनपुट डिव्हाईस कोणते?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
औंढा-नागनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहे, यालाच कोणत्या नावाने ओळखले जाते?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
बॉक्साईड हे ……… याचे धातूक आहे.
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.४३६
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.