नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण ५३ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC), नागपुर यांच्या आस्थापनेवरील कारागीर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी कारागीर पदांच्या ५३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २१,५००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २१ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभाग प्रमुख, मानव संसाधन विभाग मौदा सुपर थर्मल पावर प्रोजेक्ट मौदा, रामटेक रोड, पो. मौदा, जि. नागपूर, पिनकोड- ४४११०४

# वेस्टर्न कोलफिल्डमध्ये विविध पदांच्या एकूण १२८१ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.