नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) मध्ये विविध पदांच्या ३०० जागा
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) यांच्या आस्थापनेवरील असिस्टंट मॅनेजर (ऑपरेशन्स/मेंटेनन्स) पदांच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
असिस्टंट मॅनेजर पदांच्या ३०० जागा
असिस्टंट मॅनेजर (ऑपरेशन्स/ मेंटेनन्स) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.