राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १९० जागा
राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण १९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहायक प्राध्यापक पदांच्या १९० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – द रजिस्ट्रार, राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था कॅम्पस, हौज खास, गुलमोहर पार्क जवळ, नवी दिल्ली, पिनकोड- ११००१६
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.