गडचिरोली येथील महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०९ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०९ जागा
कोपा पदाच्या १३ जागा, विजतंत्री पदाच्या ५४ जागा आणि तारतंत्री पदाच्या ४२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी परीक्षा ५०% गुणासह आणि आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३८ वर्षापेक्षा कमी असावे.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ते २४ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.