बीड आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बीड जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये  कोविड-१९ या आजाराच्या नियंत्रणाकरिता विशेतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/ बीएएमएस), अधिपरिचारिका, औषधनिर्माता, डेटा इंट्री ऑपरेटर, आरोग्यसेविका आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध कंत्राटी पदांच्या जागा
विशेतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/ बीएएमएस), अधिपरिचारिका, औषधनिर्माता, डेटा इंट्री ऑपरेटर, आरोग्यसेविका आणि प्रयोगशाळा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा  (ई-मेल) पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२० पर्यंत ई-मेल द्वारे पाठविता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना पहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});