जालना जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ३४२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३४२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध कंत्राटी पदांच्या ३४२ जागा 
विशेषज्ञ एमबीबीएस, चिकित्सा अधिकारी, स्टाफ नर्स, एलएचवी, स्वास्थ्य सहायक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, फार्मासिस्ट आणि डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३० मार्च, १, २, ३ & ४ एप्रिल २०२० रोजी पदांप्रमाणे वेळापत्रकानुसार मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, जालना.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.