नैनिताल बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवर लिपिक पदाच्या १०० जागा

नैनिताल बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील लिपिक (क्लार्क) पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

लिपिक (क्लार्क) पदाच्या १०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवी/ पदव्युत्तर पदवीधारक आणि संगणक हाताळण्याचे ज्ञान असावे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ ते २७ वर्ष दरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – लिपिक पदांसाठी १०००/- रुपये आहे.

परीक्षा – जुलै २०१९ मध्ये शेवटच्या आठवड्यात घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 


सौजन्य: लिमरा नेट कॅफे, कडा.


 

Comments are closed.