भारतीय नौदलात प्रशिक्षणार्थी सेलर पदांच्या बॅच करिता २७०० जागा

भारतीय नौदलात आगामी वरिष्ठ माध्यमिक पदांच्या भरतीसाठी फेब्रुवारी २०२० पासून सुरु होणाऱ्या प्रशिक्षणार्थी बॅच सेलर (AA) आणि सेलर (SSR) कोर्स करिता प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी सेलर पदाच्या २७०० जागा
सेलर (AA) पदाच्या ५०० जागा आणि सेलर (SSR) पदाच्या २२०० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह इय्यता बारावी (गणित व भौतिकशास्त्र) किंवा इय्यता बारावी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण असावा.

उंची – किमान उंची १५७ से.मी. असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ फेब्रुवारी २००० ते ३१ जानेवारी २००३ दरम्यान झालेला असावा.

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २०५/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 


सौजन्य: एक्स्पर्ट कॉम्प्युटर, तिसगाव.


 

Comments are closed.

Visitor Hit Counter