पुणे शहर/ परिसरात आयुर्विमा (LIC) शाखेत नवीन एजंटच्या एकूण ५० जागा

भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी (LIC) मध्ये पुणे शाखेकरिता नवीन एजंट्स ची नेमणूक करावयाची आहे. आपण हे काम कमिशन बेसिस वर पार्ट/ फुल टाईम करू शकता. यामध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड व शहरानजीकच्या परिसरातील रहिवाशी आणि किमान दहावी पास व १८ वर्ष वय असलेल्या गृहिणी, नौकरदार, निवृत्त व्यक्ती, पिग्मी एजंट्स, पोस्टल एजंट,व्यापारी, बँक कर्मचारी, कंपनी कर्मचारी, शिक्षक, व्हेटरनरी डॉक्टर, सेवा धारक, विद्यार्थी आणि बेरोजगार यात सहभागी होऊ शकतात. इच्छुकांनी आपले नांव, पत्ता आणि शिक्षण टाईप करून 9890486530 या नंबरवर फक्त व्हाट्सप करणे आवश्यक आहे.
दत्ता शेळके विकास अधिकारी पुणे.

जाहिरात

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.