कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४ जागा

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा
सीनियर टेक्निकल असिस्टंट आणि ज्युनियर टेक्निकल असिस्टंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – USBRL Project Head Office, Konkan Railway Corporation Limited, Satyam Complex, Marble Market, Extension -Trikuta Nagar, Jammu, Jammu & Kashmir (U.T). PIN-180011

मुलाखतीची  तारीख – दिनांक २० ते २५ सप्टेंबर २०२१ दरम्यान पदांनुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.