मुंबई येथील ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ४ जागा

ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील जैव वैद्यकीय अभियंता पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

जैव वैद्यकीय अभियंता पदांच्या ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २५ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य प्रशाकीय अधिकारी, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, प्रशासकीय भवन, तिसरा मजला, सर ज. जी. समूह रुग्णालय आवार, भायखळा, मुंबई.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.