संरक्षण मंत्रालयांतर्गत भूदल दारुगोळा भांडार मध्ये पदांच्या एकूण ४५८ जागा

भारतीय सैन्य दलात ४१ फील्ड दारुगोळा डेपो अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४५८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४५८ जागा
ट्रेडमॅन मेट, जेओए, मटेरियल असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ आणि फायरमन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ताकमांडंट, ४१ फील्ड दारूगोळा डेपो, पिनकोड- ९०९७४१

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक ३१ जुलै २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

> भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

> भारत सरकार आयकर विभागात विविध पदांच्या १५५ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.