भारतीय मानक ब्युरो यांच्या आस्थापनेवर वैज्ञानिक पदांच्या एकूण १५० जागा 

भारतीय मानक ब्यूरो यांच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक (बी) पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैज्ञानिक पदांच्या एकूण १५० जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान विषयात पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये परीक्षा शुल्क आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २ मार्च २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});