कृपया NMK करिता NMK.CO.IN सर्च कराल आणि मित्रांना आवश्य सांगाल

आपणास विनंती करण्यात येते कि, नोकरी मार्गदर्शन केंद्र. बीड यांची NMK अधिकृत वेबसाईट शोधताना (NMK.CO.IN) टाईप करून सर्च/ बुकमार्क करावा, कारण केवळ NMK टाकून सर्च केल्यास काही बनावट संकेतस्थळ वरती येत असल्याने युजरला बऱ्याच अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे,  त्यामुळे आमच्या अधिकृत संकेतस्थळावर येण्यासाठी कृपया नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे संकेतस्थळ पाहूनच खात्रीपूर्वक क्लिक करून आम्हास पूर्वीप्रमाणेच प्राधान्य द्याल अशी अपेक्षा व्यक्त करत आहोत.

संचालक
नोकरी मार्गदर्शन केंद्र, बीड.

 


Comments are closed.

Visitor Hit Counter