पुणे येथील APTI अकॅडमीत SBI PO परीक्षा करिता मोफत कार्यशाळा

पुणे येथील APTI अकॅडमी यांच्या वतीने SBI PO Exam (2000 Posts) परीक्षेच्या तयारी करिता शनिवार दिनांक १३ एप्रिल २०१८ रोजी मोफत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून उमेदवारांनी पूर्व नाव नोंदणी करून APTI अकॅडमी, नवी पेठ, पुणे येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ९६६५३२९३०९/ ९०२८९०४६६८ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

पोस्टर डाऊनलोड करा

संबंधित व्हिडीओ पहा

 


Comments are closed.