दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या ८ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
वैज्ञानिक – बी, वरिष्ठ प्रकल्प संशोधन अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, आहारतज्ज्ञ, फील्ड अटेंडंट, संशोधन अधिकारी आणि लॅब टेक्निशियन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ मे २०२० पर्यंत ई-मेल द्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – rutf2020@gmail.com

# नॉर्थन कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ५० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});