राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५९ जागा

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ यांच्या आस्थापनेवरील  विविध पदांच्या ५९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५९ जागा
प्रशिक्षणार्थी व प्रोग्रामिंग आणि प्रणाल्या प्रशासन सहाय्यक  पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १५ जून २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> एकलव्य मॉडेल निवासी शाळांत ३४०० जागा (मुदतवाढ)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.